ती तुझ्या प्रेमात आहे कैद तुज केले तरी
दूर कर "निशिकांत" मुसक्या बांधण्याची कारणे........... अगदी चपखल बसलंय नाव तुमचं.. झक्कास....
प्रतिसादादाखल मी असे म्हणेन....
वाचली मी बहुत कवने वाचले तुमचेही मी
आवडावे काव्य हे सांगू किती मी कारणे.....
तुमची स्टाईल चोरल्याबद्दल क्षमस्व!
------------कृष्णकुमार द. जोशी