वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा,
उडत चालले टणाणा,
वाटेत भेटला तिळाचा कण,
हसू लागले तिघे जण ..