माझी पत्नी व आई माझ्या दोन मुलींना लहानपणी (आता वय वर्षे २१ आणि १८) हे गाणे म्हणून दाखवायच्या. आता आई नाही आणि पत्नीला ते पुर्ण आठवेना. मला खात्री होती, एखाद्या "मनोगतीला" ते नक्की माहित असेल. माझा विश्वास सार्थ ठरला. मीराताई, मनापासून आभार.