मला ह्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीच केवळ माहीत होत्या. हे गाणे एवढे मोठे आहे ह्याची कल्पनाच नव्हती. मीराताईंच्या स्मरणशक्तीला सलाम! मस्त आहे बालगीत!