मीराताई,

या गाण्याच्या पहिल्या ४ ओळीच आठवत होत्या. पूर्ण गाणे अजिबातच आठवत नव्हते. ते इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. हे गाणे आई आम्हा दोघी बहिणींकडून म्हणून घ्यायची ते अशाप्रकारे , आई म्हणायची वाटाणा फुटाणा.. की आम्ही म्हणायचो शेंगदाणा, आई म्हणायची उडत चालले... आम्ही म्हणायचो टणाटणा... सर्व आठवले व खूप छान वाटले. खूपच छान आहे हे बालगीत! धन्यवाद!

रोहिणी