चांदण्या रात्रीत हाती हात असताना तुझा
शेकडो दिसली मला मी हरवण्याची कारणे

धर्म, जती, पंथ नाना, घासती सांधे किती?
हरवली कोठे दुव्यांना सांधणारी कारणे?                ... फार आवडले, मक्ता खास !