आपले कधीही कशावरही एकमत होऊ शकेल असे वाटले नव्हते; आज त्या विश्वासाला तडा गेला. ('दरी'
म्हणता येण्याएवढा मोठा तडा नाही, 'भेग' म्हणता येईलही कदाचित;
'हेअरलाइन फ्रॅक्चर'पेक्षा प्रकरण निश्चितच मोठे वाटते. मात्र, तडा गेला,
एवढे निश्चित. असो.) आभारी आहे.
प्रतिसादातील मुद्दे पटले. मात्र, शीर्षकातील रामायणाच्या उल्लेखामागील संदर्भ लक्षात आला नाही.