अतिशय छान लिहिले आहे, शेवट खुपच छान जमला आहे. आवडला.
सुरुवात वाचताना, खुप वेग आणि पटकन संपवण्याची गडबड वाटली. सहज २ भाग अजून व्यव्स्थीत झाले असते.
तरी संपुर्ण कथा अतिशय सरळ तरी वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शब्दात आहे.
छान वाटले वाचुन.
पुढील लेखनास शुभेच्छा.
- गणेशा