माझ्या वरील मूळ कवितेत, गजलेत खालील दोन शेर, शेवटच्या शेराच्या आधी टाकावेत..
     जीव जडतो का, कसा, कोणावरी
     हे न येते सांगता, समजावता!
        आणि
     हात हाती घ्यायचा होता तुझा
     संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
धन्यवाद.