प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

नीता,
अप्रत्यक्ष सूचनेबाबत आपले मत सांगावे. एखाद्या दुसऱ्याच नातेवाईकामार्फत सांगितले गेल्यास परिणाम कसा होईल, होतो ? येथे मला मनोगतींचे अनुभव ऐकण्यात रस आहे.