तुरूंगात गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षा असतात.
'काथ्या' कुटायला देणे ही सुद्धा एक शिक्षाच आहे. (काथ्या कुटला जात नाही) दिवस भरात काम झाले नाही तर वरून फटक्यांची शिक्षा असते. त्यामुळे कांहीही निष्पन्न न झालेल्या चर्चेला 'काथ्याकूट' ने नामाभिमान प्राप्त झाले.