अवमान होणार नाही अशा योग्य, नम्र शब्दात पण ठामपणे त्यांना असे वागणे चुकीचे आहे हे समजावून सांगणे. यात कौशल्याचा भाग आहेच. तरीही सुधारणा नाही झाली तर
उपाय २:
विषाचा काटा विषाने काढावा. आपले पाचदहा खादाडखाऊ मित्र घेऊन त्यांच्या कडे अवेळी म्हणजे रात्री नऊ वाजता वगैरे त्यांच्याकडे जावे. आता जेवणार व राहाणार देखील असे जाहीर करावे. शिष्टाचार वगैरे न पाळता मोठमोठ्याने बोलून त्यांना भरपूर उपद्रव द्यावा. जशास तसे.