वाटसरूंना छाव दिसावे जीवन अपुले

येथे
१. सावली व्हावे असे म्हणण्याऐवजी सावली दिसावे असे का म्हटले आहे?
२. येथे छाव ऐवजी छाया हा शब्द कसा वाटेल?
वाटसरूंना छाया व्हावे जीवन अपुले .... असे काहीसे (अर्थात सावली 'दिसावे' असेच अनिवार्य मानल्यास हा पर्याय लागू नाही.)