स्वतः बोलावं की दुसऱ्यामार्फत सांगावं इतकी त्यांची पंचाईत आहे अशा परिस्थितीत ऍक्शन कशी घेणार? आणि ती ही इतकी भेदी! हे म्हणजे गाण्याचा क्लास लाऊ की नको असा विचार करणाऱ्याला तू जाहीर मैफिलच कर  सांगणं झालं.