आलिंगनामध्ये तुझ्या हल्ली कुठे ती बात येते?
येथे 'बात' हा शब्द योग्य वाटत नाही. मराठीत ह्या शब्दाचा अर्थ 'पोकळ बोलणे' असा काहीसा होतो, असे वाटते.
मोल्सवर्थ शब्दकोशात येथे पाहावे.
इतरत्र 'त' हा विभक्तिप्रत्यय वापरून यमके जुळवलेली आहेत, त्यामुळे पहिल्या ओळीतही तसेच एखादे यमक जुळवता आले तर पाहावे, असे सुचवावेसे वाटते. अर्थात अधिकार तुमचाच आहे.