हिरवे हिरवे शेत होते पावसाचे थेंब पडत होते.
तुझा हात माझ्या हातामध्ये गुंफलेला होता.
जिवनातील  सर्वस्वी सुख माझ्या भोवती होते.
परंतू हे सुख कही क्षनापुरते होते कारण ते मला एक पडलेले स्वप्न होते.