सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण केलेल्या सुचनेनूसार "घोटाळा" हा शब्द कदाचित चुकलेलाही असेल पण, हाच शब्द आजच्या आघाडिच्या मराठी वृत्तपत्रात आढळून येतो आणि तसेच बर्याच साहित्यातसुद्धा हा शब्द माझ्या पाहाण्यात आला आहे. कुठेही कठिण शब्द न वापरता लोकांपर्यंत माझा विचार पोहोचवणे हा माझा उद्देश होता आणि हे रोजच्या चर्चेतले शब्द वापरून ते साध्य सिद्ध होइल अशी अपेक्शा करून मी तो शब्द वापरला. पण जर खरंच हा शब्द इतका अयोग्य असल्यास झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व!