खरे तर गंमत आहे, काही वर्षांपूर्वी आम्ही सरकारी तिजोरी वर भरंवसा ठेवीत होतो पण आज जे सरकारी अधिकारी व लोकनेते याच्या बद्दल च्या बातम्या वाचतो त्यामुळे खरे तर जशी संपत्ती देवळाची मोजण्याचे चालले आहे तशीच यांची पण मोजावी.