आपल्याला वाटते याला कारण जाती संस्था असावी पण जेव्हा जाती संस्था अस्तित्वात आली तेव्हा कष्टकऱ्याची गरज सर्वांना होती त्याबरोबरच यंत्र फारशी विकसित झाली नव्हती त्याशिवाय ज्याना हे कष्टाचे काम स्वतः करायचे नसेल तर त्याऐवजी पशूच [हत्ती घोडे ] लागत व जे सर्वसामान्यांना शक्य नसे पण आज आमची नवी पिढी जेव्हा पाहते की कष्टाखेरीज नवीन यंत्रामुळे आपण सहज
कामे करतो व शिवाय संपत्ती देखिल मिळवतो त्यामानाने कष्टकरी कमी संपत्ती मिळवतो हेच कारण असावे.