धन्यवाद सर्वांना.

सर्वांच्या उपायांचे सार कांदळकर यांनी सुचविलेल्या उपायांच्या वर्गीकरणात आहे.

तसे आम्ही आधीच केले आहे आणि काही मोजकी प्रकरणे या दोन्ही मार्गांनी आम्ही कुठलीही पंचाईत करुन न घेता हाताळलेली आहेत. मी, तुम्ही व आपल्या समाजातील बहुतेक जण असेच वर्गीकरण करून प्रत्येक प्रकरणाला 'लागू' असेल तो मार्ग अवलंबतो.   

प्रश्नाचा भर मनोगतींचे गंमतीदार अनुभव जाणून घेण्यावर होता. मवाळ, आक्रमक आणि गंमतीदार यापैकी कुठल्या बाजूने पाहण्याचा मनोगतींचा कल आहे, यात हे पाहण्यात जास्त स्वारस्य़ होते. ती अपेक्षा विप्रुद्दीन व खांडेकर यांच्या प्रतिसादाने काही प्रमाणात पूर्ण झाली. 

संजय, 
तुमचा आधुनिक ई-उपाय आवडला.