केदारजी, सुधीर कांदळकर आणि अनिल खांडेकर यांचे उपाय मला आवडले. तुमचा हा खरंच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला नुसते इतरांचे अनुभव ऐकायचे आहेत असा संभ्रम तुमचा शेवटचा प्रतिसाद वाचून पडला. असो! पण तुम्हाला जर खरंच त्रास होत असेल तर स्पष्ट बोलण्याला पर्याय नाही. कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांवर काही उपकार केलेही असले तरी त्याचा बदला किंवा वसुली म्हणून त्यांनी तुम्हाला त्रास द्यावा हे समर्थनीय नाहीच.