पाण्याचा एक थेंब तव्यावर पड्ला तर त्याच असतित्वच संपत
तो कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो
आणि शिंपल्यात पडला तर मोतिच होतो
थेंब एकच फरक सहवासाचा