संजय व नीता,

कृपया, गैरसमज नकोत.

आयत्यावेळी दार ठोठावणे हा एक त्रास झाला.

लोकांच्या  इतर काही उपद्रवकारक गोष्टींबाबत आम्ही वर चर्चिलेल्या उपायांचा अवलंब केला, करीत आहोत. आपल्या विचारांसारखेच मनोगतींचे विचार आहेत का, हे जाणून घेण्याचा  प्रयत्न केला.
चर्चेची निकड नक्कीच आहे.  
फार काथ्याकूट करण्यापेक्षा एखाद्याने काही शक्कल लढवली असेल तर वाचायला आवडते.