सकाळ असते साक्ष कर्तुत्वाची
सकाळ असते साक्ष  सोनेरी क्षणानची
सकाळ असते साक्ष रेशिम बंधाची
महणुनच ती असते सोजवळ नीरागस आणि पहाटे नुकत्याच उमललेल्या फुलासारखी निर्मळ
अशी   सोनेरी किरणांची सोनेरी पहाट आपल्यासाठी उमललेल्या फुलासारखी आनंदीत जावो