मूळ गाणे : "सुहानी चांदनी रातें हमें सोने नहीं देती" ध्रुवपदाचे भाषांतर : मनोहर चांदण्या रात्री मला कोठे निजू देती तुझ्या स्नेहार्द्र गुजगोष्टी मला कोठे निजू देती