तुम्ही पहिला नंबर मारणार असे मला वाटलेच होते!

बरोब्बर उत्तर. अभिनंदन आणि धन्यवाद.

तुमचे ध्रुवपदाचे भाषांतर तर माझ्यापेक्षाही भारी आहे. ध्रुवपद उघडेन तेव्हा तेही प्रकट करीन.

वा वा . असाच लोभ राहू द्या.