वा मिलिंदराव,
आपण आगदी टोकाचे शांभवीप्रेमी दिसताय. कविता चांगली जमली आहे. पण मला जरा सांगाल का हो कि तुम्हाला "ती" एवढी का आवडते?
आपली जर हरकत नसेल तर काही टिपण्णी करयची आहे आपल्या काव्यावर.
१. सनातन्यांच्या पदरी सुद्धा तिचा उल्लेख आहेच. फक्त नाव वेगळे आहे.
२. सुरवातिच्या कडव्यातुन आसे दिसते कि आपला सनातन्यांवर भलता राग आहे. पण सनातन्यांच्या तत्वानुसार शेवटी आपण "पुणर्जन्मावर" विश्वास असल्याचा दाखवला आहे. तुम्हाला "सोईचे शास्त्र" म्हतात ते चांगले जमते दिसते! बरे असो.
तुम्हाला तुमचा प्याला आनंद दोवो....
चु. भु. द्या. घ्या.
आपला,
भास्कर