धन्यवाद श्री. मालकंस,
शशांकने शर्वरीला आपल्या मनातले प्रेम उघड करून दाखवले नाही ती त्याचीच चुक होती
खरं आहे. परंतु, एक्झॅटली केंव्हा प्रपोज करावं हे ठरविणेही कठीण असते. कारण निर्णय चुकीचा घेतला तर, लहान नुकसान होत नाही. संपूर्ण 'प्रेम'च हातून निसटू शकतं. त्या मुळे 'मूक हीच संमती' मानून एखादा भ्रमात राहू शकतो. त्याचे वागणे चुकले हे, अशा भीषण प्रसंगी किंवा, विचारले असता 'नकार' मिळाल्यास, त्या प्रसंगी सिद्ध होते. दोन्ही प्रकारात नुकसानच. त्या पेक्षा 'झाकली मुठ पावणे दोन लाखांची' (महागाई वाढली आहे.).
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.