अत्यंत वाचनीय लेख. सुनितबाईंनी कदचित पु. ल. आनी   G A  यांची तुलना केली असवि आणि मग पत्रव्यव्अहाराचे मागे पडले असेल अशीही शक्यता असू शकते. आहे मनोहर तरी वाचताना गमते उदास असेच म्हणायचे आहे की काय असेही वाटते असो काहीही झाले तरीत् या दोघाना बघता आले हे आपले भाग्यच!