काम करतो. लोक बहुतेक वेळा बोलणं अवघड वाटतं तिथे एसेमेस करतात.

तुम्हाला एकदम पटेल असं उदाहरण म्हणजे प्रेम व्यक्त करणं शक्य नसतं तेव्हा प्रेमपत्र काम करतं!

केदारनी गंमत करतोय म्हटल्यावर मी तो प्रतिसाद दिला नाहीतर मेलचा पर्याय खरंच बेस्ट आहे, नो जोक्स!

संजय