अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत ह्या हेतूने ह्या लेखनाचे असे सर्व उल्लेख बदललेले आहेत.

हा उल्लेख कविवर्य सुरेश भटांच्या कुठलेच फूल आता मजला पसंत नाही या गझलेतून घेतलेला आहे.

अधिक अनुरूप मराठी पर्याय सुचत असल्यास अवश्य सुचवावा.