आवडले. मला मोठ्ठा प्रतिसाद द्यायला फुर्सत नाहीये.......  ह̱. घ्या (हलकेच घ्या) हो, तू म्हणते ते अगदी खरंय. तसव्वुर - ए -  जाना अर्थ उलगडून सांगितला हे खूप छान केलंस.  गाणी/शेर/गझला ऐकत असतो पण अर्थच माहीत नसतात. असेच शेर/गझल येउ देत अर्थासहित. विषामृत मृत (mRut) अगं म्हणजे अमृत!!!!