पुरे दु:ख आता उगाळून पीणे
जरा थांब, प्याला कितीदा भरावा?
तुझा हात सुटल्या क्षणी डाव सरला
वृथा श्वास आता कशाला उरावा?           ... आवडले !