दुसऱ्या माणसाला महत्त्व देणं आपल्या रक्तातच नाही त्याला काय करणार ? माणुसकी आणि दयेच्या पोथ्या तेवड्या आम्ही वाचतो व
त्यांची  साक्षात्कारासाठी अनुष्ठाने करतो. आश्चर्य आहे. जो प्रश्न आहे त्यावर उपाय नाही . काम छोटं मानलं नाही तर काम करणारा छोटा
कसा ठरतो ? गंमत आहे.