झकास भारूड
'जन पळभर म्हणतील हाय हाय' मधल्या संकल्पनेच्या (माहेराहून सासरी) उलट मांडणी (सासराहून माहेरी); पण अर्थ (आत्म्याने परमात्म्याला भेटणे ... मोक्ष असा काहीसा ) तसाच ... असे माझ्या मनात आले.
चू. भू. द्या. घ्या.