ध्रुवपदः
मनोरम१ चांदण्या राती निजू नाहीत देत मला२
तुझ्या त्या प्रीतिच्या गोष्टी निजू नाहीत देत मला ।ध्रु।
१. येथे मनोहर असेही चालेल
२. हे पुष्कळ प्रकारे करता येते
उदा.
मला न निजायला देती
मला निजण्यास ना देती
निजाया ना मला देती
वगैरे.
मिलिंद फणशांनी केलेले भाषांतर
मनोहर चांदण्या रात्री मला कोठे निजू देती
तुझ्या स्नेहार्द्र गुजगोष्टी मला कोठे निजू देती
प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.