. . . अजुनही दिवास्वप्नात रेंगाळणारी, जुन्या आठवणी जागवणारी, त्या परत जगण्याचा प्रयत्न करणारी माणसे ह्या जगात आहेत. अजुनही माझे मित्र / आप्तेष्ट घरी येवून मध्यरात्रि २ - २ वाजे पर्यंत गप्पा गोष्टी करतात (त्यात कुचाळक्या कमीच, इतर आवडीच्या विषयांची भर जास्त असते).
माझ्या मते आपली आवड / आपले छंद आपणच जिवंत ठेवत असतो. .. नाहीतर नसतेच कधी 'फुर्सत' - ती काढावी लागते !