महेश, सतीश

मनापासून आभार!!

महेश - 'बात' हा शब्द हिंदीच्या वळणाने घेतला आहे. इथे बात म्हणजे "विशेष" ह्या अर्थाने शेरात वापरला आहे. माझ्या मते मराठी गझलेत असे प्रचलित हिंदी/उर्दू शब्द वापरले गेलेले आहेत.

धन्यवाद :)