खरंच मी हे सारं हरवलं आहे.लेख वाचताना कळलं, की-काय-काय आपण या धकाधकाचीच्या आयुष्यात हरवून बसलोत. पण सकारात्मक विचार केला, तर आपल्या माणसासाठी वेळ काढू शकतो. फुरसत स्वतःसाठी पण....!!!!
असेच नवीन वाचायला मिळू देत.मनोगतवर स्वागत नि पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा.....!!!!!