मराठीसाठी एवढे करणाऱ्यांना नाव मात्र जे. पी. मॉर्गन घ्यावेसे कां वाटावें बरें? एक प्रामाणिक, प्राथमिक आणि भाषिक शंका. त्यापलीकडे काही नाही.