प्रिय मंजुषा,  पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले. जुन्या पदार्थांना तोड नाही. 'टू मिनिट्स रेसिपी'च्या गदारोळात ते हरवायला नकोत. त्यांना जागृत ठेवण्यासाठीचे तुझे प्रयत्न स्तुत्य आहेत. पण तुझ्या हातचे हे पदार्थ कधी खायला मिळतील?