शीर्षक वाचून भलत्या अपेक्षेने पाककृती उघडली, पण ही वेगळ्याच कशाचीतरी पाककृती निघाली.

असो चालायचेच. होते असे कधी कधी.

(धागाकर्त्रीचे नाव अगोदर न वाचण्याचा परिणाम. )