='वेदनामय शरीर' हा स्वतःला स्वतःपासून डिस्कनेक्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा
फॅक्टर आहे. मला वेळ झाला की मी या अफलातून विषयावर नक्की लिहिन.
> लवकर येउद्या. प्रतिक्शेत आहे.
=एक गोष्ट नक्की, माझं लेखन आणि इतरांचं लेखन सर्वस्वी वेगळं आहे त्यात
वरकरणी साधर्म्य वाटलं तरी त्या दोन भिन्न दिशा आहेत. मी व्यक्तिमत्वाचा
निरास सांगतोय आणि इतर लेखनात व्यक्तिमत्व समायोजन सांगीतलं जातं, त्यांची
सरमिसळ झाली तर दिशाभूल होईल.
> +१