फार सुंदर
अगदी चित्रदर्शी कविता

हे रिक्त जाहले आता
नभ मेघांनी भरलेले
घरट्यात परतण्यासाठी
द्विज श्रांत क्लांत झालेले.

या कडव्यात पहिल्या दोन ओळींचा क्रम बदललात तर समजायला सोप्या पडतील असे वाटले.

आणखी येऊद्या. शुभेच्छा.