गंम्मत अशी आहे कि जेव्हा एखादं काम कमी लेखलं जात तेव्हा हा साधा विचारही केला जात नाही कि ते काम करणार कोणिच नसेल तर किती खोळंबा  होउ शकतो . म्हणजे उदा. जर सफाइ कामगार कमी दर्जाचे म्हणून कोनी ते काम केलच नाही तर कचऱ्याचे ढिग उभे राहतिल . म्हणजेच प्रत्येक कामाचा इतर अनेक बाबींशी परस्पर समन्वय असतो .