फाटके आभाळ माझे

फाटकाही भाळ आहे .

मीच माझा मित्र आणि

मीच माझा काळ आहे .