मनामधल्या भावनांना कधी शब्दांचे धुमारे फुटले

 ते समजलच नाही.

मी माझा नव्हतोच पण तुझा केव्हा झालो

ते उमजलच नाही .