वाचल्या निवडून गजला, दाद श्रोत्यांची कशी!
वाहवा टाळ्या न देउन आरसा मज दावला

प्रभावी आणि प्रत्ययकारक.