अपघाती मरणानंतर खिशातल्या ओळखपत्राचाच आधार असतो. यम माणसाचे प्राण हरण करताना ज्याअर्थी चुकत नाही, त्याअर्थी यम वाचू शकतो असे ओळखपत्र माणसाकडे असणारच.---अद्वैतुल्लाखान