जेव्हा सरकारी आदेश 'शैक्षणिक साधन निर्मितीसाठी १५ तास' असा उल्लेख करतो, तेव्हा हे तास शाळेत काढायचे हा अर्थ उघड आहे.  घरी  किती तास झोपायचे यासाठी  ज्याअर्थी  जीआर काढला जात नाही, त्याअर्थी  जो जो आर असतो, तो शाळेतल्या कामासाठीच हा अर्थ स्पष्ट आहे.---अद्वैतुल्लाखान